पुणे शहर

युथ कनेक्ट व अर्बन सेलतर्फे जागतिक पर्यावरण दिन ५ जुन निमित्त देशी वृक्षरोप वाटप

पुणे : युथ कनेक्ट व अर्बन सेलतर्फे आज सारसबाग येथे खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते बागेत फिरावयास येणार्या नागरिकांना देशी झाडांची रोपे वाटण्यात आली.एक झाड, एक कुटुंब, दरवर्षी….ही संकल्पना या वर्षी राबवण्यात येणार आहे.

खा. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युथ कनेक्ट व अर्बन सेल सातत्याने पुण्याच्या पर्यावरणासाठी ठोस भूमिका घेतली आहे.वाढत्या जागतिक तापमान समस्यावर पुणेकरांना राहण्यास सर्वार्थाने योग्य शहर असावे हाच आमचा उद्देश आहे. नागरिकांचा व विशेषता युवकांचा उल्लेखनीय सहभाग पर्यावरणबाबत नागरिकांमध्ये वाढती जागरूकता दर्शवत आहे.

या उपक्रमाचे आयोजन युथ कनेक्टचे अध्यक्ष राहुल पोटे यांनी केले होते, या उपक्रमास युथ कनेक्टचे सदस्य, अर्बनसेल चे नितीन कदम स्वप्निल दुधाने, नितीन जाधव, गिरीश गुरनानी,समीर पवार राकेश कामठे, कृषी उप्त्पादन बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे, मनोज पाचपुते, गणेश नलावडे,फईमभाई शेख, डॉक्टरसेल चे प्रदेशाध्यक्ष सुनील जगताप, श्वेता संग्राम होनराव, सोनाली गाडे, गितांजली सारगे, स्नेहल शिंगारे, वैजंती घोडके, विना कात्रे, शिवानी माळवदकर, डॅा मीनु भोसले, ऋुषिकेश भुजबळ, सुशांत ढमढेरे, प्रशांत कुदळे, रुपेश अखाडे, शिवम ईभाड, रुपेश संत, प्रशांत प्रभाले, स्वप्निल खडके, स्विकार देशपांडे, मिनाज शेख, डॅा राहुल सुर्यवंशी, श्रेया तांबे, पुजा धोत्रे, राजलक्ष्मी सारोळकर, स्मिता मधुरकर, अश्विनी जाधव, प्रमित गोरे, मच्छिन्द्र उत्तेकर, ओम कासार, गैारव कापरे, सचिन बेनकर, अभिजीत बारवकर, संकेत शिंदे, संतोष डोख, प्रदिप सांगळे, अमर परदेशी, शंकर शहाणे तसेच विविध पदाधिकारी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Img 20220425 wa0010282295345156635031542582
Img 20230511 wa00027384472977045778543

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये