पुणे शहर
डेक्कनला नदीपात्रात मगर दिसल्याची तक्रार… यंत्रणांकडून शोध सूरू

पुणे : डेक्कन येथील मुठा नदीपात्रात मगर आढळून आल्याची माहिती समोर आल्याने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. डेक्कन पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी नदीपात्रात शोध घेण्यास सुरूवात केली आहे. तसेच. वनविभगाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.(A crocodile was spotted in the Deccan river basin )
डेक्कन येथील मुठा नदीपात्रात मगर आढळून आल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे केली. यानंतर पोलीस अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी नदीपात्रात शोध घेतला असता अद्याप तरी मगर आढळून आली नाही.







