पुणे शहर

वीर सावरकरांना भारतरत्न मिळावा या मागणीसाठी 55000 सह्यांची मोहीम

पुणे : वीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावे. या मागणीसाठी ब्राह्मण महासंघाच्या वतीने सावरकर यांच्या 55 व्या स्मृतिदिनापासून पुढील आठवडा शहरातील सर्व प्रमुख चौकात फ्लेक्स बॅनर वर सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे.हे सर्व बॅनर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार आहेत.

1 march

याबाबतीतील कार्यक्रम नुकताच भुसारी कॉलनीतील  इंदिरा शंकर नगरी ,महाराजा कॉम्प्लेक्स समोर  ,प्रभाग 10 चे सर्व नगरसेवक ,नगरसेविका , स्वीकृत नगरसेवक, व प्रभागाचे मान्यवर  यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन राजेश कुलकर्णी,जान्हवी जोशी यांनी केले होते.

Img 20210228 wa0015

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये