पुणे शहर

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळ ; शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांचा सलग पंधरा वर्षांपासूनचा स्तुत्य उपक्रम

पुणे : शिवसेना गटनेते आणि स्थानिक नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या वतीने व श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या सहकार्याने गेल्या पंधरा वर्षांपासून मनपाच्या आरोग्य विभाग,कीटक विभाग, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत, अतिक्रमण, उद्यान, भवन, गवनी, श्वानपथक अशा विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व कर्मचारी वर्षभर रात्रं-दिवस जनतेची सेवा करीत असतात,आपल्या सर्वांना त्यांनी वर्षभर कामासाठी केलेल्या सहकार्याची आठवण म्हणून अशा या कौटुंबिक दिवाळी फराळाचे आयोजन करण्याचा मूळ हेतू असतो.यावर्षी कोरोनाच्या आपत्कालीन संकटामध्ये या सर्व विविध विभागांच्या कोविड योध्यांनी आपले सेवा-कार्य बजावून समाजाला सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य पार पाडले, त्यांच्या या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्वांना दिवाळीच्या निमित्ताने फराळ व ड्रायफ्रूट बॉक्सचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी शिवसेना विभागप्रमुख-भारत सुतार व श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान(ट्रस्ट) चे अध्यक्ष-सुमित माथवड उपस्थित होते.

Img 20211102 wa0316
Fb img 1636085806327

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धर्मराज सुतार,शिवराज सुतार,सुधीर वरघडे, गजानन सातपुते,जितेंद्र खुंटे,अनिल भगत,हेमंत मोहोळ,गणेश घोलप,नचिकेत गुमटकर,आकाश सुतार,आप्पा वाघ,विशाल उभे,महेश चव्हाण,योगेश चौधरी,संजय घारमाळकर,सुयोग बांदल,शरद डहाळे,सागर आगरकर,मनोज आल्हाट,केदार तपस्वी,प्रशांत पाटील,अभिजित चव्हाण,संजय डाळिंबकर ,निलेश मिस्त्री,सुरज अवधुत,राकेश क्षत्रिय,सचिन डाळिंबकर,संजय डाळिंबकर,योगेश क्षीरसागर,निलेश मिस्त्री,भूषण माथवड,परेश नारकर,आदित्य भगत,सुंदर खुडे,अशोक चंदनकेरी,शशिकांत नाकते,अरुण घोरवडे,अरुण सरोदे यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल भगत यांनी केले व धर्मराज सुतार यांनी आभार मानले.

Fb img 1636092011003
Fb img 1636091639092
Fb img 1636091283706
Fb img 1636091303558
Img 20211105 wa0169
Fb img 1636091345035
Fb img 1636091747329
Img 20211105 wa0091
Img 20211101 wa0234
Img 20211104 wa0232
Img 20211102 wa0292
Img 20211103 wa0158
Img 20201113 wa0322
Screenshot 2020 11 15 08 47 31 83
Img 20211101 wa0255
Screenshot 2020 1113 155835
Img 20211029 wa0063
Img 20211102 wa0361
Img 20211102 wa0370
Img 20211102 wa0371
Img 20211102 wa0015
Img 20211102 wa0037
Img 20211102 wa0016
Img 20211028 wa0241
Img 20211027 wa0188
Img 20211028 wa0117
Img 20211029 wa0160
Img 20211027 wa0185
Img 20211102 wa0377
Img 20211029 wa0095

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये