कोथरूड, कर्वेनगर, वारजे भागातील पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार

पुणे : गुरुवार दिनांक १०/११/२०२२ रोजी वारजे जलकेंद्राचे अखत्यारीतील गांधी भवन टाकी व चांदणी चौक (चौकोनी) टाकीचे मुख्य पाण्याच्या लाईनला, फ्लो मीटर बसविणे व तदनुषंगिक कामाचे नियोजन असल्यामुळे कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे व शुक्रवार दि. ११/११/२०२२ रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-
१) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर :- शहरातील पुढीलप्रमाणे परिसर
बुधवार दि. ०९/११/२०२२ रोजी रात्री १०.०० ते गुरुवार दि. १०/११/२०२२ रोजी रात्री १०.०० पर्यंत पाणीपुरवठा बंद व शुक्रवार दि. ११/११/२०२२ रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू, गार्डन सिटी,पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुल नगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१,
आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी,
लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, आर्चिड लेन ७ व ९, मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती
सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल
परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर.

२) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :- शहरातील पुढीलप्रमाणे
परिसर बुधवार दि. ०९/११/२०२२ रोजी रात्री १०.०० ते गुरुवार दि. ११/११/२०२२ रोजी रात्री १०.००
पर्यंत पाणीपुरवठा बंद व शुक्रवार दि. १२/११/२०२२ रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सॅटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण
बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी, चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी,
गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क,
शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, बाणेर, बालेवाडी,
पूर्ण पाषाण, , सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर इत्यादी.



३) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅन कार्ड क्लब GSR टाकी परिसर:- बाणेर, बालेवाडी, बाणेर
गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट
रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर इ.
कळावे,












