महाराष्ट्र
-
आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्वाचे निर्णय..
आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली त्यात राज्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जामहाराष्ट्र राज्य…
Read More » -
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे महत्वाचे निर्देश..
मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्काची परतफेड, निर्वाह भत्ता यांसारख्या योजना प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात नोडल अधिकारी…
Read More » -
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना.. मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय..
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणारमुंबई : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती,…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात? निवडणूकीसाठी “या” प्रभाग रचनेची शक्यता
महाराष्ट्रात यंदा दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुका ऐन सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. स्थानिक…
Read More » -
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला महत्वाचे निर्देशआषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावामुंबई : पंढरपुरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा असून वारी आणि वारकरी राज्याचे वैभव वाढविणारी…
Read More » -
‘भारत गौरव टुरीस्ट ट्रेन’च्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी ‘भारत गौरव टुरीस्ट…
Read More » -
पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू
पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा – मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहनमुंबई : “दहावी नंतर…
Read More » -
महाविद्यालयीन युवकांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
मुंबई : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन क्षेत्रांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच…
Read More » -
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला महत्वाचे निर्देश..
मुंबई : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा…
Read More » -
चार महिन्यांत निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय;सर्वोच्च न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली: मुंबई : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याकडे सर्वच राजकीय…
Read More »