पुणे शहर

पुण्यातील पाणी कपातीच्या निर्णयात बदल;  या तीन दिवशी होणार नियमित पाणीपुरवठा

पुणे : महापालिकेकडून शहरात 4 ते 11 जुलै पर्यंत दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यात बदल करत आता 8 ते 11 जुलै पर्यंत दररोज पाणी पुरवठा केला जाणार आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

आषाढी एकादशी आणि बकरी ईद मुळे शहरात पूर्णवेळ पाणी द्यायचे असल्याने ही कपात तीन दिवस रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, त्यानंतर पुन्हा धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन 11 जुलै रोजी पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Screenshot 20220706 1849363439029823809383731
Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये