राष्ट्रीय

सिंगापूरमध्ये ही बाप्पाला निरोप.

सिंगापूर येथील सूशिल दासवाणी यांच्या घरच्या गणरायाचे विसर्जन भारतीय पारंपारिक पद्धतीने समुद्रामध्ये करण्यात आले. यावेळी त्यांच्या पूर्ण परिवाराने गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत बाप्पाला निरोप दिला.

Img 20200902 wa0196

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये