पुणे शहर

आज माझा खूप चांगला आहे मूड – कारण चंद्रकांतदादांचा मतदारसंघ आहे कोथरूड…

पुणे : आम्ही दोघे मिळून घेऊ दुष्मनांचा सूड – दादा तुम्ही कोथरूड सोडून कुठेही जाऊ नका – आर पी आय ची भीमशक्ती कायम तुमच्या पाठीशी आहे. अशा नेहमीच्या शैलीमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कविता सादर करीत उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी फुलवली.(I am in a very good mood today – because Chandrakantdada’s constituency is Kothrud … )

आरपीआय चे राष्ट्रीय निमंत्रक ॲड.मंदार जोशी,अध्यक्ष जितेश दामोदरे,सरचिटणीस बाळासाहेब खंकाळ यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरूड च्या शास्त्रीनगर मधील आर पी आय शाखेचे उदघाटन आणि रामदास आठवले आणि चंद्रकांत पाटील यांना संघर्षनायक पुरस्कार आणि कोरोना योद्धांचा सन्मानित करण्यात आले.

Img 20210116 wa0007

या वेळेस बाळासाहेब जानराव,परशुराम वाडेकर,संजय सोनवणे,शैलेंद्र चव्हाण यांच्या सह शेकडो आर पी आय चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20210128 wa0172

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये