पुणे शहर

आज पुण्यातील गुडलक चौकामध्ये सुप्रसिद्ध शिल्पकार सुरेश राऊत लाईव्ह ७ फुटी प्रभू श्रीरामाचे शिल्प साकारणार

पुणे : शिवसेना युवासेनेच्या वतीने प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठाच्या पूर्व संध्येला आज -रविवार दिनांक २१ जानेवारी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत सुप्रसिद्ध शिल्पकार सुरेश राऊत लाईव्ह ७ फुटी प्रभू श्रीरामाचे शिल्प साकारणार आहेत.तरी आपण उपस्थित रहावे  अशी माहिती युवा सेना सचिव किरण साळी यांनी दिली आहे.

पुण्यातील गुडलक चौकामध्ये कलाकार कट्टा उद्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तरी आज पूर्व संध्येला आज -रविवार दिनांक २१ जानेवारी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत सुप्रसिद्ध शिल्पकार सुरेश राऊत लाईव्ह ७ फुटी प्रभू श्रीरामाचे शिल्प साकारणार आहेत.

Img 20240121 wa00082533856854047562542
Img 20240121 wa00172482721898892502285
Img 20240121 wa00065252206207234881050
Fb img 17058117418324121437191700473490
Fb img 17058116689734456722729440444596
Img 20240120 wa00572661306229998441106
Img 20240120 1411245335154334332732265
Img 20240120 wa00108526360471639881446
Img 20240119 wa00073898454226800718818
Img 20230717 wa0012281298961742807603730839
Img 20231109 wa001228129905032016030159557
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये