पुणे शहर

नितीन पवार यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…

पुणे : शिवसेना पुणे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटक नितीन पवार यांनी पक्षाला राम राम करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

नितीन पवार यांच्यासह उपविभाग प्रमुख मंदार धुमाळ, शिवसेना शाखा प्रमुख लखन तोंडे,युवा सेना प्रभाग अधिकारी शुभम कांबळे प्रभाग उपपदाधिकारी अनंता काळे, शाखा अधिकारी सौरभ कुसाळकर,लखन शिगवण, सुनील पासलकर, भारत सूर्यवंशी, यांचा सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नितीन पवार यांनी  मुंबई मध्ये शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश केला.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262

नितीन पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये आगामी महानगर पालिका निवडणूकीत पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्या साठी आम्ही प्रयत्न करणार आहे. महापालिकेत शिवसेनेचाच महापौर करण्यासाठी आम्हीं प्रयत्न करणार आहे.

Img 20250310 wa02324095435649637866308
Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये