#पुणे
-
पुणे शहर
हा अविस्मरणीय क्षण नेहमी माझ्या स्मरणात राहील ; प्रशांत जगताप
कोथरूड अंध शाळेत प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने…
Read More » -
पुणे शहर
पुण्यातील चांदणी चौकातील नवीन पुलाचे 90 टक्के काम पूर्ण; ‘या’ कालावधीत चांदणी चौकातील कामासाठी वाहतुकीत बदल
पुणे : पुणेकरांची चांदणी चौकातील नवीन पुलाची प्रतिक्षा आता संपली आहे.चांदणी चौकातील पूल सुरु करण्यासंदर्भात घोषणा झाली आहे. यामुळे पुणेकरांना…
Read More » -
पुणे शहर
पुण्यात तापमानाचा पारा 40 अंशावर; अवकाळी पावसाचेही संकट
पुणे : एप्रिलमध्ये पुण्यातील तापमान प्रथमच ४० अशांवर गेले आहे. दुसरीकडे राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.पुणे जिल्ह्यासह इतर…
Read More » -
पुणे शहर
आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील आरटीई मार्फत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज आता २५ मार्च २०२३ पर्यंत स्वीकारले जातील असा आदेश…
Read More » -
पुणे शहर
मनसेचा पाठींबा हेमंत रासने – अश्विनी जगताप यांनाच; संभ्रम निर्माण करणाऱ्यांना मनसेचे सडेतोड उत्तर
पुणे : कसबा पोट निवडणूकीत कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे प्रचार करताना मनसेच्या कार्यालयात गेले होते. यावरून उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या मात्र आता मनसेने पत्रक…
Read More » -
पुणे शहर
कसबा पोट निवडणुकीबाबत गिरीश बापट यांचे मोठे वक्तव्य
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल भाजपचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी कसब्याची चिंता करू नका. मी…
Read More » -
पुणे शहर
कसबा पेठेत पुन्हा लागले बॅनर; पाहा काय लिहिलंय…
पुणे : कसबा पेठेत पोटनिवडणुकीत चुरस भरू लागली असतानाच आता अनोखे बॅनर लागल्याने चर्चा सुरू झाली आहे. पोस्टरमधून जाहीर नाराजी…
Read More » -
पुणे शहर
कसब्यासाठी हेमंत रासने तर चिंचवडसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भाजपची उमेदवारी जाहीर
पुणे : कसबा पोट निवडणूकीसाठी भाजपाच्या वतीने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून चिंचवड विधानसभेसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप…
Read More » -
पुणे शहर
गणेश जयंती निमित्ताने केळेवाडीतील श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन
पुणे: गणेश जयंतीच्या निमित्ताने पौड रस्त्यावरील केळेवाडीमधील श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने गणेश जयंती सोहळ्याचे तसेच महिलांच्या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन…
Read More »
