#EkanathShinde #RohitPawar #Maharashtra
-
महाराष्ट्र
सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, ही कोणत्या भूकंपाची चिन्ह? रोहित पवारांचं सूचक ट्वीट
भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं… एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते…असंच एक वेगळ्या प्रकारचं राज्यातील काही आमदारांबाबत माझं निरीक्षण…
Read More »