कोथरुड

श्री साई तरुण मंडळाच्या देवीची आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आरती

कोथरूड : श्री साई तरुण मंडळाच्या देवीची आरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने पाटील यांचा शाल, श्रीफळ व देवीचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष उदय कड , उद्योजक समीर पाटील, सगर कसबे, संतोष लांडे, रितेश वैद्य, शशिकांत कांबळे, सचिन फोलाने, तात्या बालवडकर, निलेश कसबे, बाळासाहेब टेमकर, सचिन मोकाटे, गिरीश भेलके, सौरभ अत्नीकर, सूचीत कुलकर्णी , अंकुश पायगुडे, राहुल कोकाटे , नितीन शिंदे, विजय जोरी, शाहीर अडसूळ, सोनु पायगुडे, अमोल जाधव , दत्ता जाधव , सरचिटणीस सुरेखा  जगताप , शुभांगी जोशी , विद्या टेमकर, सुप्रिया माझीरे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये