पुणे शहर

कोथरूड भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद…

पुणे : प्रसारभारतीमध्ये FTII इमारतीच्या कामात अडथळा ठरत असेलेली कोथरूड परीसरात पाणीपुरवठा करणारी
८०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी नव्याने स्थलांतरीत करून अस्तित्वातील जलवाहिनीस जोडणेचे काम करण्यात
येणार आहे. त्यामुळे दि.३०/१२/२०२१ वार गुरूवार रोजी कोथरूड भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

शुक्रवारी दि.३१/१२/२०२१ रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी.
पाणीपुरवठा बंद राहणारा भाग डहाणुकर कॉलनी, रामबाग कॉलनी, सुतारदरा, किष्कींदानगर, जयभवानीनगर,
कोथरूड गावठाण, इ.परीसर अशी माहिती पुणे महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये