पुणे शहर

खडकवासला धरणातून दहा हजार क्यूसेक्स पाणी मुठा नदी पात्रात सोडले.

पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे खडकवासला धरणातून आज सायंकाळी सात वाजल्यापासून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.धरणाची पाणी पातळी 95 टक्के पेक्षा जास्त झाल्याने आज रात्री आठ वाजता धरणातून  10000 क्युसेक्स पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.(Ten thousand cusecs of water was released from Khadakwasla dam into Mutha river basin.)

खडकवासला धरणातून आज सायंकाळी ७:०० वा. सोडलेला ५११८ क्यूसेक्स विसर्ग रात्री ८:०० वाजलेपासून १००९६ क्यूसेक्स पर्यंत वाढविण्यात आला आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन पुणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Img 20210721 wa0017
Img 20210722 wa0135
Img 20210722 wa0004
Img 20210721 wa0005
Img 20210721 wa0013
Img 20210722 wa0012
Img 20210722 wa0116
Img 20210721 wa0008
Img 20210721 wa0009
Img 20210707 wa0004

#PuneFloodAlert
#pmc

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये