महाराष्ट्र

E-Shivneri bus : दादर-पुणे स्टेशन आणि ठाणे-स्वारगेट ई शिवनेरीचे तिकीट दरासह वेळापत्रक जाहीर

मुंबई : ई शिवनेरी बसला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच आता तिकीटदरासह बसचं वेळापत्रक आलं आहे. ठाणे-पुणे ई-शिवनेरीने अवघ्या सात दिवसात दीड हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. या मार्गावर सध्या १४ ई-शिवनेरी बस सुरू आहेत. रोज ई-शिवनेरीच्या तीन फेऱ्या होतात. गेल्या ७ दिवसात ८१ रुपये प्रति किमी या दराने २० लाख ६७ हजार रुपये ई-शिवनेरीने कमावले आहे, असे एसटी महामंडळाने म्हटलं आहे.

Img 20230511 wa00027384472977045778543

ठाणे ते स्वारगेट ई शिवनेरी बसचे वेळापत्रक आणि दरपत्रक

Img 20230520 wa0005

दादर पुणे ई शिवनेरी बसचे वेळापत्रक आणि दरपत्रक

Img 20230520 wa0004
Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये