पुणे शहर

रेमडिसिवीर इंजेक्शन वितरणासाठी आता नियंत्रण कक्ष सुरू ; या क्रमांकावर साधा संपर्क

पुणे : पुणे शहरात रेडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी नागरीकांना  मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेमडिसिवीर इंजेक्शनचे वितरण सुलभ व्हावे, यासाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून सदरील इंजेक्शन हवे असल्यास 020-26123371 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. असे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.The control room is now open for delivery of remedicivir injection; Simple contact to this number 

#PuneFightsCorona #REMDESIVIR

IMG 20210223 WA0156
IMG 20210408 WA0012
Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close