पुणे शहर

अंध शाळेतील विशेष विद्यार्थ्यांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची अनोखी होळी..

कोथरुड : गांधी भवन येथील अंध शाळेतील विद्यार्थ्यांसोबत सोबत होळीच्या दिवशी रंग खेळून त्यांच्या जीवनात रंग भरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी मनसोक्त रंग खेळत विद्यार्थिनींनी आनंद साजरा केला. 

या प्रसंगी अंध शाळेतील विशेष मुलींसोबत रंगाची उधळण करण्यात आली. उन्हाळा सुरू असल्याने यावेळी आयोजित करण्यात आलेल्या आईस्क्रीम पार्टीत आईस्क्रीमचा आस्वाद विद्यार्थिनींनी घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदिनी पानेकर, मीना मोरे, मंदाकिनी वनसाळे, अनिता ढमाले, रेशनिंग कमिटी सदस्य मधुकर भगत आदी उपस्थित होते.

या प्रसंगी अंध शाळेतील विशेष मुलींसोबत रंगाची उधळण करण्यात आली. उन्हाळा सुरू असल्याने यावेळी आयोजित करण्यात आलेल्या आईस्क्रीम पार्टीत आईस्क्रीमचा आस्वाद विद्यार्थिनींनी घेतला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे, नंदिनी पानेकर, मीना मोरे, मंदाकिनी वनसाळे, अनिता ढमाले, रेशनिंग कमिटी सदस्य मधुकर भगत आदी उपस्थित होते.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये