महाराष्ट्र

राज ठाकरे यांच्याविरुद्ध ‘राजद्रोहा’ची याचिका

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतमुंबई उच्च न्यायालयात  याचिका दाखल करण्यात आली आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 1 मेच्या औरंगाबाद सभेच्या संदर्भात देशद्रोह आणि उपद्रव निर्माण करण्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये