पुणे शहर

खेळाडू बाळकृष्ण निढाळकर यांचा क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते सन्मान..

मुंबई : मुंबई येथे झालेल्या गुणवंत खेळाडूंच्या सत्कार समारंभात राष्ट्रीय पदक विजेते बाळकृष्ण भाऊसाहेब निढाळकर यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री सुनीलजी केदार यांच्या हस्ते करण्यात आला. ,

यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, देशाचे वरिष्ठ लेबर कमिशनर श्रीकांत शिंदे तसेच महाराष्ट्र कुराश असोसिएशनचे अध्यक्ष रणजीत जगताप, महाराष्ट्र कुराश असोसिएशनचे सचिव श्री शिवाजी साळुंखे, आणि विविध सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून मला कुराश खेळात पुढील कामगिरीसाठी प्रेरणा देणारा असल्याचे बाळकृष्ण निढाळकर यांनी सांगितले.

Img 20220425 wa00102978251768482543832
Img 20220507 wa0003
Img 20220507 wa0001 1
Img 20220507 wa0004
Img 20220507 wa0000
Img 20220507 wa0002 1
Img 20220508 wa0124

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये