महाराष्ट्र

फडणवीस यांचा गोंदिया दौरा स्थगित

फडणवीस यांचा गोंदिया दौरा स्थगित

मुंबई : करोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित गोंदिया जिल्ह्या चा दौरा स्थगित झाला आहे. फडणवीस यांनी याबाबत ट्विटर वर माहिती देताना सांगितले आहे की
आज मी कोरोना साथीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातही जाणार आहे.
परंतु एस.पी. भंडारा यांच्या सल्ल्यानुसार महामार्गाला पूर आल्यामुळे महामार्ग बंद झाल्याने मी माझी गोंदिया भेट स्थगित केली आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये