पुणे शहर

अग्निशमन दलाचे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि जवान यांची तत्परता… अन् धोका टळला

पुणे : पुणे शहरात व सर्वत्र दिवाळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान कायमच सतर्क असल्याचे नेहमीच त्यांच्या विविध कामगिरीतून दिसून येते.अशीच विशेष कामगिरी आज लक्ष्मीपुजनाच्या दिवशी दलाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या वाहनचालकाने चोख बजावत आपले कर्तव्य चोख पार पाडले.

Img 20221021 wa00011331728156984263886

घटना अशी की, दिनांक २४•१०•२०२२ रोजी अग्निशमन मुख्यालयात कार्यरत सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगड व त्यांचे वाहनचालक शाहनवाज सय्यद  धानोरी अग्निशमन केंद्र येथे आपल्या निवासस्थानी दलाच्या जीपमधून जात असताना दुपारी ०३•२२ वाजता धानोरी, भैरवनगर, रस्ता क्रमांक १० येथे एका सीएनजी गॅस असलेल्या रिक्षामधून (क्रमांक एमएच१२ एफझेड ५८३३) मोठ्या प्रमाणात वायू  गळती होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Img 20221024 wa00138587409767179987207

सदर रिक्षेजवळ बरेच नागरिक जमले असल्याने व वाहतुक थांबल्याने अधिकारी गांगड यांनी तातडीने नागरिकांना बाजूला केले. त्याचवेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या वाहनातील अग्निरोधक उपकरण वाहनचालक सय्यद यांनी घेऊन त्या रिक्षेमधील इंजिन वा इतरञ कोठे काही आग किंवा धुर याची पाहणी करत तसेच विषेश धोका असलेली एक छोटी फटाक्याची पिशवी लगेच दुर केली व पुढील अनर्थ टाळला. रिक्षाचालक हा तेथे आढळून आला नाही. सीएनजी वायू गळती पुर्ण थांबताच व धोका नसल्याची खाञी करुन रिक्षा रस्त्याच्या कडेला घेऊन आणि वाहतुक सुरळीत करुन  घटनास्थळावरुन पुढे रवाना झाले.

Png 20221024 133102 0000 1
Img 20221022 104558 1014877655567210833323
Img 20221019 143448 4921652329476299347948

“रिक्षेमधून मोठी वायुगळती होऊन आवाज येत होता. तेथून जाताना घटना पाहून मी व माझ्या वाहनचालकाने आमचे काम केले आहे. रिक्षामधे पॅसेंजर असल्याचे समजले. कारण सीटवर एका पिशवीत लहान मुलांची फटाक्याची पिस्तुल व छोटे फटाके होते.”

Img 20221020 wa00071429831687423321840
Img 20221024 wa0219
Screenshot 2020 1113 1558146592854911118712363
Img 20221021 wa00118605235200493211119
Img 20221021 wa0416
Img 20221022 104611 6206281284427559282707
Img 20221022 104615 9662214124455291312590
Screenshot 2022 10 23 18 39 25 76
Fb img 1666533939031
Img 20221022 wa0300
Img 20221023 wa0082
Fb img 1666660333376
Img 20221021 wa0475
Img 20221023 wa0081
13bbf55a 43bc 4d02 818a 2d982285f761 1
Img 20221021 wa0474
Img 20221021 wa0473
Img 20221021 wa0478
Img 20221021 wa0325
Screenshot 2022 10 19 10 52 53 83
Img 20211101 wa00118330850860855581379
Wp image3174907213333936817
Wp image5754610395278315591
Img 20221024 wa00031012804470546938215
Wp image3090221943230277582
Img 20211031 wa00066985050640051471264
Img 20221024 wa00101304911003436854220
Img 20221024 wa00127723618126263976558
Img 20221024 wa0181
Img 20221024 wa0602
Fb img 1666593843187
Img 20221024 wa0580
Fb img 1666593719680

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये