पुणे शहरकोथरुड

उध्दवा अजब तुझे सरकार म्हणत भाजपचे आंदोलन


कोथरूड :  कोथरूड मतदार संघाच्या वतीने व प्रभाग क्रमांक 12 च्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

भाजप कार्यकर्ते नवनाथ जाधव म्हणाले, प्रामुख्याने राज्यातील सर्व धर्मियांची मंदिरे मज्जिद चर्च गुरुद्वारे हे राज्य शासनाने अजूनही बंद ठेवलेले आहेत. एकीकडे राज्य सरकार दारूबंदी उठवते पण मंदिरांचे दरवाजे अजून उघडून देत नाही.याविरोधात सरकारला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी नगरसेविका वासंती नवनाथ जाधव नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड जगन्नाथ कुलकर्णी गिरीश भेलके दिनेश माथवड नवनाथ जाधव त्रिगुण रेणाविकर व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये