महाराष्ट्र

अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत केली आपली भूमिका स्पष्ट ; काय म्हणाले पवार

  • जाणीवपूर्वक माझ्याबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न

  • सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही

  • बातम्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

  • वारंवार तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत.

  • पत्रकारांना आता प्रतिज्ञा पत्र लिहून देऊ का ?

  • आमदार मला कामानिमित्त भेटायला आले होते.

  • मी आणि माझे सहकारी राष्ट्रवादीतच

  • आमचं वकीलपत्र दुसऱ्या पक्षान घेऊ नये.
  • कोणत्याही आमदाराच्या सह्या घतेल्या नाहीत. पवार म्हणून आम्ही एकत्र
  • राज्यातील महत्वाचे प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या गेल्या आहेत.

  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.

  • राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे.

  • माध्यमांमध्ये कोण अंदाज व्यक्त करत आहे, माहीत नाही. परंतु मी प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का? मी राष्ट्रवादीतच राहणार
Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये