पुणे शहर

मला जनतेची साथ आणि संतांचा आशिर्वाद- अमोल बालवडकर

अमोल बालवडकर यांच्या वतीने किर्तनकार सन्मान सोहळा व भजन साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : ह.भ.प. संजय (बाप्पु) बाजीराव बालवडकर व अमोल बालवडकर आयोजित ‘कीर्तनकार सन्मान सोहळा व भजन साहित्य वाटप कार्यक्रम’ कोथरूड मतदार संघातील ज्ञानदीप मंगल कार्यालय, सुस रोड, पाषाण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अमोल बालवडकर म्हणाले,आपल्या भागातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा यावेळी सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच भजन साहित्याचे देखील वाटप केले. दरम्यान आपल्या महाराष्ट्राला लाभलेली भजन, कीर्तनाची अनोखी परंपरा अद्यापही जपून ठेवल्याबद्दल आणि उपस्थित सर्वांनी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Fb img 17288930096546071393748553032817


यावेळी आळंदी येथील वारकरी भूषण ह.भ.प. ज्ञानेश्वर (माऊली) कदम यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन सेवा प्रदान करत उपस्थितांचे प्रबोधन केले.

Fb img 17288929071695589003330422414515
Fb img 17288928929517056071554521193177
Img 20241011 wa00155017687067140315753
Img 20240404 wa001528129
Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये