पुणे शहर

स्वर्गीय अजितदादा पवार स्वच्छता अभियानात नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाला तिसरा क्रमांक

पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित स्वर्गीय लोकनेते अजित दादा पवार स्वच्छता अभियान अंतर्गत नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

Img 20260222 wa00063491038201882637992

महापौर मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्ष नेते निलेश निकम, नगरसेवक सुहास टिंगरे, अतिरिक्त आयुक्त परमित कौर, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन संतोष वारुळे, परिमंडळ एकच्या उपायुक्त आशा राऊत यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संजय पोळ, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मिलिंद खांदोडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनी हा सन्मान स्वीकारला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये