पुणे शहर
पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग

Live update
पुणे : सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची अग्निशमन दलाची माहिती, अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना, दुपारी दोन वाजताची घटना, परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.ही आग नेमकी कशामुळे लागली आहे. याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.(Fire at the new building of Serum Institute in Pune)







