पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७१ फूट लांबीच्या बॅनरवर पुणेकरांकडुन वाढदिवसाच्या शुभेच्छा !

पुणे : pune city भाजपा सहकार आघाडी पुणे शहराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी Narendra Modi यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन तयार करण्यात आलेल्या ७१ फुट लांबीच्या बॅनरवर पुणेकरांकडुन वाढदिवसाच्या शुभेच्छा घेण्यात आल्या. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या शुभेच्छा संदेशापासुन या उपक्रमास सुरूवात करण्यात आली .
भाजप सहकार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे , खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर , महापौर मुरलीधर मोहोळ , पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवि अनासपुरे , संघटन सरचिटणीस राजेश पांडे , सरचिटणीस दत्ता खाडे , सरचिटणीस गणेश घोष , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वर्षा तापकीर, शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर , उपाध्यक्ष श्रीपाद ढेकणे , शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रविंद्र साळेगावकर , नगरसेविका निलिमा खाडे , नगरसेवक आदित्य माळवे , गौरव गिरीश बापट , परिक्षित थोरात , बारा बलुतेदार संघटना प्रदेशाध्यक्ष रामदास सुर्यवंशी , एनजीओ आघाडी अध्यक्ष अजय दुधाने , किरण बारटक्के , पर्यावरण आघाडी अध्यक्ष संदीप काळे , वृक्ष संवर्धन समिती सभासद संदिप पवार, संघ परिवाराचे राहुल भोर आदी उपस्थित होते .
या ऊपक्रमात ५०० पेक्षा अधिक आबालवृद्धांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेऊन अनेकानेक विविध बिरूद लाऊन पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या . या बॅनरवरील या शुभेच्छा आदरणीय पंतप्रधान मोदींजी पर्यत पोहचविल्या जाणार आहेत. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पुणेकरांनी आणि नेतेमंडळींनी विशेष कौतुक केले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप सहकार आघाडीचे पदाधिकारी अजित देशपांडे , सुयोग झेंडे , जयंत नरूटे , वसंत पवार , सुभाष आगरवाल , कुमार शिंदे , बालाजी माने , गिरीश घोरपडे , अजय कॅुवर , दिलीप पर्वतीकर , नंदकुमार बोळे , चुनीलाल शर्मा , शंकर राठोड , चंम्पालाल सुतार , किरण साबळे आदिंनी विशेष परिश्रम घेतले .










