पुणे शहर

प्राणी मित्रांच्या मदतीसाठी अगरवाल आर सी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कर्वेनगर मधील AART ग्रुपला प्राण्यांची रुग्णवाहिका भेट

पुणे : जखमी प्राण्यांची सेवा आणि लसीकरणासाठी प्राणी मित्रांना मदत व्हावी या उद्देशाने अगरवाल आर सी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जखमी प्राण्यांसाठी कर्वेनगर मधील AART ग्रुपला प्राण्यांची रुग्णवाहिका भेट देण्यात आली.

यावेळी तांबे कुटूंब, माजी नगरसेवक जयंत भावे, Pets Force Pune चे विनोद , आणि प्राणीप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

आता प्राणीमित्र अधिक जोमाने शहरामधील जखमी प्राण्यांची सेवा,  sterlization किंवा लासिकरण अधिक जोमाने करू शकणार आहेत. ह्या प्रसंगी AART ग्रुप ने अधिक प्राणी प्रेमींनी पुढे येऊन मुक्या प्राण्यांची सेवा  करावी असे आवाहन केले.

Img 20240124 wa00024655102858092961338
Img 20230717 wa0012281298961742807603730839
Img 20231109 wa001228129905032016030159557
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये