पुणे शहर

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे : पुणे  महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.त्यादृष्टीने शहर राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या पक्षसंघटना बांधणीचे काम प्रत्येक प्रभागात शहराचे अध्यक्ष विजय डाकले यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या आठही मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे झाली आहे. सामाजिक न्याय विभागात काम करण्यासाठी अनेक कार्यकर्ते स्वताहुन संपर्क करत आहेत. सलग दोन आठवडा मतदारसंघ व शहर पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम व मासिक बैठक झाली.

Advertisement

यामध्ये १०० हुन अधिक जणांची नियुक्ती करण्यात आली. तुषार आदमाणे सरचिटणीस पुणे शहर, दिलीप कांबळे उपाध्यक्ष पुणे शहर, श्रीनिवास दासारी अध्यक्ष वडगाव शेरी मतदार संघ, बाबासाहेब कांबळे सरचिटणीस पुणे शहर,अकिल शेख सरचिटणीस पुणे शहर, रामचंद्र कांबळे उपाध्यक्ष पुणे शहर, संतोष आडागळे उपाध्यक्ष पर्वती मतदार संघ, धनराज कांबळे संघटक सचिव पर्वती मतदार संघ, गणेश नरवडे अध्यक्ष प्र.क्र 28 पर्वती मतदार संघ,आदित्य चव्हाण सचिव पर्वती मतदार संघ , जाईल भालेराव उपाध्यक्ष पर्वती मतदार संघ , गणेश चव्हाण उपाध्यक्ष कोथरूड विधन सभा , महेश जाधव  सरचिटणीस कोथरूड विधानसभा, विलास मकवाण अध्यक्ष प्रभाग क्र 13 यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी वैजनाथ वाघमारे, परमेश्वर लोंढे,मोहन सोनवणे, शंकर तेलंगे, लहु कांबळे, निलेश माझिरे , संतोष बेंद्रे, संजु भापकर . कैलेस मकवाण. नवनाथ शिन्दे. सतीश कदम.बाळा चव्हाण. शरद भिलाले.अमोल कदम दत्ता चव्हाण  संतोष भिल्लरे समाधान चव्हाण. निखिल कोंडे उत्तम घडी.संदेश कदम जेजेराम काळे.मारूती चव्हाण. व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये