पुणे शहर

मनसे महिला कार्यकारिणीत बदल.. पुणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची नियुक्ती.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला संघटनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी अनुभवी व अभ्यासू माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली.

तसेच उपशहर अध्यक्ष पदी पदमीनी साठे, जयश्री पाथरक, अस्मिता शिंदे ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज ठाकरे ह्यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागस्कर, शहराध्यक्ष वसंत मोरे, माजी शहराध्यक्ष रुपाली पाटील, पक्षाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष व माजी नगरसेवक उपस्थित होते.

Screenshot 2021 10 09 09 47 24 86
Img 20211005 wa0014

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये