पुणे शहर

सात नंतरही रेस्टॉरंटची पार्सल सेवा सुरू राहणार

पुणे : पार्सल सेवा पुरवणाऱ्या रेस्टॉरंट व्यावसायिकांना सायंकाळी सात वाजता हॉटेल बंद करण्याची गरज नाही.असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी म्हटले आहे.

रेस्टॉरंटमध्ये पार्सल ची सेवा सध्या उपलब्ध आहे आता संख्येची मर्यादा घालून जेवणाच्या व्यवस्थेसाठी ही त्यांना परवानगी अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

रेस्टॉरंट्स मधून सध्या केव्हापासून सेवा देण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने दिली आहे परंतु तेवढी पुरेशी नाही.रेस्टॉरंट व्यावसायिकांना त्यातून फारसे उत्पन्न मिळत नाही मुंबईसह महाराष्ट्रात या व्यवसायावर पाच लाखाहून अधिक व्यावसायिक कर्मचाऱ्यांचे संसार अवलंबून आहेत शिवाय फिरतीवर असणारे अनेक व्यवसाय सेवा क्षेत्रातील नागरिकांसाठी रेस्टॉरंट जेवणाची गरज आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये