राष्ट्रीय

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी संपली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. काँग्रेसला सर्वाधिक ४० जागा मिळाल्या आहेत. तर, भाजपाची सत्ता खालसा झाली असून, २५ जागांवर समाधान मानवं लागलं आहे. अपक्षांना ३ जागा मिळाल्या आहेत.

या राज्यात प्रत्येक पाच वर्षांत सत्ताबदल होतो. हीच परंपरा यावेळीही कायम राहिली आहे. येथे काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या राज्यात प्रत्येक पाच वर्षांत सत्ताबदल होतो. हीच परंपरा यावेळीही कायम राहिली आहे. येथे काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात होते.

Img 20221126 wa02123601048173337149659

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये