पुणे शहर

वारजे येथे मातृभूमी सोशल फौंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

वारजे :  मातृभूमी सोशल फौंडेशनच्या वतीने वारजे येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दोन वेगवेगळ्या घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. Distribution of educational materials on behalf of Mathrubhumi Social Foundation at Warje

कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष विनायक लांबे यांच्यावतीने करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ उपस्थित होते. तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक बागुल, सुरेश जाधव, बापू इनामदार, अशोक कदम, जायगुडे, राजू भारंबे, शिवाजी घाडगे, सतीश दंडनायक आदी उपस्थित होते.

Img 20210621 wa0158

दुसऱ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय वाल्हेकर, ज्ञानेश्वर ठाकर, आसाराम काजळकर, प्रियतोष विसाळ, शिवाजी घाडगे, सतीश दंडनायक, श्रीपाद फेंगसे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये