पुणे शहर

एमआयटी रस्ता परिसरातील कुटुंबांना पल्लवी गाडगीळ यांच्याकडून वॉटर फिल्टरचे वाटप

पुणे : पौड रस्त्यावरील एमआयटी कॉलेज रस्ता परिसरातील समाज सैनिक दल वॉर्डमध्ये भाजप उपाध्यक्ष कोथरूड महिला मोर्चा पल्लवी गाडगीळ यांनी येथील दहा- बारा कुटुंबांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. याकरिता R.O वॉटर फिल्टर चे वाटप केले.

पल्लवी गाडगीळ म्हणाल्या, पावसाळ्याच्या कालावधीत अनेक वेळा पिण्याचे पाणी गढूळ येते. या पाण्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी या गोर गरीब कुटुंबांना देखील मिळावे. या प्रामाणिक भावनेतून R.O वॉटर फिल्टरचे मी वाटप केले आहे.

IMG 20210727 WA0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये