महाराष्ट्रराजकीय

अखेर विरोधीपक्षनेता ठरला, विजय वडेट्टीवार यांचं नाव जाहीर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याला अखेर विधानसभेचा विरोधीपक्षनेता मिळाला आहे. काँग्रेस हायकमांडच्या वतीने विजय वडेट्टीवार यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे. त्यामुळे वडेट्टीवार हे आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते असणार आहे.

विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सुमारे ४ वर्षांनंतर काँग्रेसकडे चालून आले आहे. या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडकडून अचानक विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Screenshot 2023 0731 1157582306165004298474994
Img 20230717 wa0012
Img 20230511 wa000228129
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये