पुणे शहर

धायरीजवळ कारखान्याला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल

पुणे (सिंहगड रोड) : धायरी-नांदेड रस्त्यालगत बारंगाने मळा येथे एका कारखान्यात शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ०५ अग्निशमन वाहने व ०३ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल करण्यात आली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये