पुणे शहर

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी,शहरातील पाणी कपात रद्द…

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये मुबलक प्रमाणात वाढ झाल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.शहरात उद्या पासून पाणी पुरवठा नियमित होणार आहे.

आज झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाणी कपात रद्द करण्याची सूचना केली आहे.

Img 20230717 wa0012
Img 20230511 wa000228129
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये