पुणे शहर

हेल्प रायडर्स…  हेल्प लाईनवर बोलल्याने मनावरचा ताण हलका होतो! निराशेच्या गर्तेत आहात, फक्त हेल्प रायडर्सना कॉल करा

पुणे : कोरोना या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग आज हतबल झाले आहे. त्याला आपणही अपवाद नाही. गतवर्षीपासूनचा लॉकडाऊन…. अर्थव्यवस्थाच काय घराचे बजेटही कोलमडले आहे. कोरोनाचा संसर्ग आणि हॉस्पिटलच्या खर्चाचा भार यासह अन्य नोकरी, रोजगार आदी प्रश्नांनी आज अनेकजण निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. कुणाशी बोलावं या प्रश्नापेक्षा हे माझ्याबाबतीतच का? या विचारांनी अनेकजण  त्रस्त  झाले आहेत. पण काळजी करू नका. बोलल्याने… मन मोकळे केल्याने सर्वच प्रश्न सुटतात.  त्यामुळे तुम्ही हेल्प रायडर्सशी निःसंकोचपणे  संवाद साधा. आज  आपण सर्वांनी एकत्र येत कोरोना आणि नैराश्यावर  मात करायची आहे. हेही दिवस जातील. सकारात्मक विचार करा. असे आवाहन हेल्प रायडर्स संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी केले आहे.

Img 20210524 wa0011

आज घरातील एकाला संसर्ग झाला तर संपूर्ण   कुटुंबच पॉझिटिव्ह निघत आहे. पण त्यात किती महिने जात आहेत. भीती,धास्ती आणि चिंतेचा घोर यातून हे काय आमचं अजून संपेना ही  मानसिकता प्रत्येक कोरोनाग्रस्त कुटुंबाची झाली आहे. 

फक्त एक फोन करा, तुमचं मन मोकळं करा…  

Img 20210522 wa0203

हेल्परायडर्स तुम्हाला मदतीसाठी

श्री राहुल राक्षे
8767993258
श्री प्रकाशभाऊ  शिंदे 
9960227894
श्री बाळासाहेब ढमाले 
9834397973  
सौ.श्रुती बाळासाहेब ढमाले
9028614062
सौ.नंदा संतोष पंडित   
93700 56665
श्री निखिल भिगवणकर 
9325009646
श्री निरंजन शिवरकर
7507589294
श्री दर्शन किराड 
9623799090
श्री अक्षय विजय कवितके
7066222520
श्री गोविंद पांडुरंग बोबडे 
9921879723
श्री अनुपम शहा 
9960000450
श्री मनीषा फाटे
9922274777
श्री सुयोग आईंचवार
98500 71367
श्री अभिजीत पोरेडी 
9326869711
श्री किशोर थोरात
8796824682
श्री महेश साळेकर
99232 57779

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये