महाराष्ट्र

Lakshmi Pujan  : दिवाळीत लक्ष्मी पूजनाची पद्धत जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी…

दिवाळी  हा सण दरवर्षी कार्तिक अमावस्या तिथीला साजरा केला जातो. दिवाळीत अमावस्या तिथीला रात्री गणेश, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. या वर्षी, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. 

Img 20221021 wa00011331728156984263886

24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.53 ते 08.16 पर्यंत असेल. लक्ष्मी पूजनाचा एकूण कालावधी 01 तास 23 मिनिटे आहे. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित पूजा साहित्य घेणे आवश्यक आहे. या दिवशी श्रीयंत्र, कुबेर यंत्राचे पूजन लाभदायक आणि प्रगती देणारे मानले जाते. दिवाळीमध्ये ज्या घरांमध्ये स्वच्छता असते, लक्ष्मीची रोज पूजा केली जाते. त्या घरांमध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो.

Img 20221022 104558 1014877655567210833323

पूजेचा कालावधी: 1 तास 21 मिनिटे
प्रदोष काल : 17: 43 : 11 ते 20 :16 :07
वृषभ कालावधी : 18: 54: 52 ते 20: 50: 43

दिवाळीत लक्ष्मी पूजनाची पद्धत जाणून घ्या

लक्ष्मीपूजनासाठी प्रथम घरात गंगाजल शिंपडावे. घराच्या मुख्य गेटवर रांगोळी आणि दिवे लावा. पूजेच्या ठिकाणी चौरंग ठेवून त्यावर लाल कपडा पसरवावा. त्यानंतर लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवा. पाण्याने भरलेला कलश ठेवा. माता लक्ष्मी आणि गणेश यांच्या मूर्तीसमोर दिवा लावा. नंतर त्यांना हळद -कुंकू लावून, तांदूळ, फळे, गूळ, बत्ताशे इत्यादी अर्पण करा. यासोबतच देवी सरस्वती, देवी काली, भगवान विष्णू आणि कुबेर देव यांची पूजा करा. यानंतर तिजोरीचीही म्हणजेच धनाची पूजा करावी. यानंतर देवाला मिठाई आणि फळे अर्पण करा. देवी लक्ष्मीजींची आरती करा.

Png 20221024 133102 0000 1
Img 20221019 143448 4921652329476299347948
Img 20221022 wa0300
Img 20221021 wa0475
Img 20221023 wa0081
Img 20221024 wa00126982728055859295995
Img 20221024 wa00101304911003436854220
Fb img 1666533939031
Screenshot 2022 10 23 18 39 25 76
13bbf55a 43bc 4d02 818a 2d982285f761
Img 20221022 104615 9662214124455291312590
Img 20221022 104611 6206281284427559282707
Img 20221021 wa0416
Img 20221021 wa00118605235200493211119
Img 20221020 wa00071429831687423321840
Img 20221021 wa0478
Img 20221021 wa0325
Img 20221115 wa01415356642870865604942
Img 20211101 wa00118330850860855581379
Img 20221021 wa0473
Img 20221021 wa0474
13bbf55a 43bc 4d02 818a 2d982285f761 1
Img 20221023 wa0082
Img 20221024 wa00031012804470546938215
Wp image3174907213333936817
Wp image5754610395278315591
Wp image3090221943230277582
Img 20211031 wa00066985050640051471264
Img 20221024 wa0602
Img 20221024 wa0580

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये