पुणे शहर

महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी मनोज चितळीकर आणि उपाध्यक्षपदी श्रीपाद बेदरकर यांची निवड

पुणे : ‘महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी मनोज शरदचंद्र चितळीकर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी श्रीपाद बेदरकर, सचिवपदी ज्ञानेश्वर नरवडे, सहसचिवपदी अमोल शहा आणि खजिनदारपदी अनुरुद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संघटनेचे माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, बी. एम. शर्मा, विलास आहेरकर आदी या वेळी उपस्थित होते. सभेत संघटनेचे  ‘महाराष्ट्र कर सल्लागार संघटना’ असे  नामकरण करण्यात आले. या पूर्वी संघटनेचे नाव ‘पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटना’ असे होते.

IMG 20210522 WA0203

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये