राष्ट्रीय
अरुणाचल प्रदेशमध्ये चीता हेलिकॉप्टर कोसळले

Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेश मध्ये भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर ला अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत पायलटचा मृत्यू झाला आहे. Cheetah helicopter crash in Arunachal Pradesh
https://twitter.com/ani_digital/status/1577564760081850368?t=nhL0ptzekinPsoqs-qJ4aw&s=09
भारतीय लष्कराच्या चीता हेलिकॉप्टरला आज बुधवारी अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात अपघात झाला. या अपघातात एक पायलट शहीद झाला असून दुसरा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.







