राष्ट्रीय

Petrol Price : पेट्रोल-डिझेल दरवाढ थांबेना, आजचा दर इतका

मुंबई : मागील दोन दिवसांपासून रोज पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. एक दिवसाच्या स्थिरतेनंतर आज पुन्हा इंधनदरात वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी 83 पैशांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल 112 रुपये 51 पैशांवर गेले आहे. तर, डिझेल 96 रुपये 70 पैसे झाले आहे.

सरकारकडून दरवाढीचे समर्थन

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर वाढत असल्यानेच देशांतर्गत इंधनाचे दर वाढत आहेत, अशा शब्दांत पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत दरवाढीचे समर्थन केले आहे. 

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये