पुणे शहर

लाल महालात छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील बाल कलाकाराच्या हस्ते दुधाने शिव राज्याभिषेक सोहळा व्हिडिओसह बातमी…

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील बाल कलाकाराच्या हस्ते दुधाने शिव राज्याभिषेक करण्यात आला. ते पण ज्या मातीत महाराज खेळले त्याच लालमहालात पुरोहितांच्या उपस्थितीत, संगीताच्या घोष करित शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. ब्राह्मण महासंघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ढोल, नगाऱ्यांसहित छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळ्याचा 338 वा सोहळा आज लालमहालात ब्राह्मण महासंघ ने साजरा केला. यावेळी आनंद दवे, मयुरेश अरगडे, हर्षद ठकार,मदन सिन्नरकर,मधुरा बर्वे, नीता जोशी, क्रांती गोखले, संजय देशमुख, विद्या घटवाई आणि ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

IMG 20210522 WA0203

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये