महाराष्ट्रसांस्कृतिक

प्रशांत दामले यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

मुंबई : पडद्यामागील कलाकारांना कोरोना साथीच्या काळात मदतीचा हात देणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोरोना साथीच्या काळात विविध क्षेत्रात मदतकार्य करणाऱ्या योद्धयांचा सत्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये निर्माते सुभाष घई यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच विविध रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉईज्, स्थलांतरितांना अन्नधान्य देणारे, वैद्यकीय साहित्य मोफत पुरविणाऱ्या दानशूर व्यक्तिंचेही सत्कार राज्यपालांनी केले.यापुढेही सेवा कार्य चालू ठेवावे, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी बोलताना केले.

IMG 20201024 WA0163
IMG 20201028 WA0145

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये