पुणे शहर

पतित पावन संघटनेच्या वतीने मशाली पेटवून दिल्ली हत्याकांडाचा निषेध

पुणे:  श्रद्धा वालकर हिच्या दिल्लीत झालेल्या क्रूर हत्येच्या विरोधात पतित पावन संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारका जवळ मशाली पेटवुन आफताब पूनावाला च्या क्रूरकृत्याचा निषेध करण्यात आला

सर्व नागरिकांनी युवक, युवतिंनी लव्हजिहाद विरोधात सतर्क रहावे, केंद्र सरकारने लवजिहाद विरोधी कायदा अंमलात आणावा अशी मागणी करण्यात आली त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह ओवी भिलारे, दूर्वा खाड़े, मुद्रा मनेरे,गायत्री पवार,स्वरा भिलारे, सुरेखा पाखरे, मंदा साळुंखे, छाया लोहार, शोभा कॉमरेकर,सोनाबाई कोक, मंजिरी क्षीरसागर, शरायु कुंभार यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Fb img 1647413711531 1
Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये