पुणे शहर

पुणे पोलिसांनी केल्या कोट्यावधी रुपयाच्या नोटा जप्त गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पुणे : पुणे पोलिसांच्यावतीने केल्या कोट्यावधी रुपयाच्या नोटा जप्त गुन्हे शाखेची मोठी कारवाई पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात हि कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी करत असताना दक्ष वाहतुक पोलिसाच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी नोटांनी भरलेल्या कोट्यवधींच्या नोटांनी भरलेल्या बॅगा ब्रीझा कारमधून पकडल्या.मध्यरात्री ६ पिशव्यात कोट्यावधी रुपयांची रक्कमेसह पैसे मोजण्याचे मशीन पुण्याजवळ पकडले.

गांधी आडनाव असलेल्या ४० ते ४२ वय असलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.जप्त करण्यात आलेल्या रकमेचा हवाल्याशी काही संबंध आहे का, का ह्या नोटा कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठविल्या जात होत्या का त्या अनुषंगाने पाेलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये