महाराष्ट्र

संजय राऊत यांनी निवडणूक लढवून दाखवावी

संजय राऊत यांनी निवडणूक लढवून दाखवावी
मुंबई संभाळता येत नाही आणि दिल्लीच्या कसला वार्ता करता अगोदर एक तरी निवडणूक लढवून दाखवा असा टोला भाजपचे नेते निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना ट्विटरवर लगावला आहे.
दिल्लीला सुस्तावले पण आले आहे. दिल्लीत आळस भरला आहे. देशात  बेरोजगारी वाढत असताना दिल्लीतही काम नाही असे संजय राऊत म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राणे यांनी हा टोमणा मारला आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये