कोथरुडपुणे शहर

कोथरूडमध्ये आत्मनिर्भर भारत अभियान

पुणे: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात आत्मनिर्भर अभियान राबविण्यात येत आहे. कोरोनाचा पराभव करुन आत्मनिर्भर बनण्यासाठी कोथरुड मधील प्रभाग क्रमांक ११ मध्ये आत्मनिर्भर भारत योजनेच्या निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी भाजपा प्रदेशअध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, नगरसेविका व कोथरूड क्षेत्रीय कार्यालय प्रभागसमिती अध्यक्षा छाया मारणे, अजय मारणे, कोथरुड भाजपा पुनित जोशी,समीर पाटील ,उदय कड,शशिकांत कांबळे, अनिताताई तलाठी सुरेखाताई जगताप शुभम मोहोळ अतुल शिंदे सचिन फोलाने संतोष घारे मुकुंद शिर्के अभिजीत राऊत, रितेश वैद्य,सौरभ अथनिकर संदीप कुंबरे, दिलीप शेळके आदी पदाधिकारी  प्रभागातील भाजपा कार्यकर्ते आणि  नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये